Parabrahma Bheti Laagi

Kishor Pathak

आ आ आ आ
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
धरेवरी आले
धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा
सूर सूर चैतन्याचा
सूर सूर चैतन्याचा
रोमरोम झाले
रोमरोम झाले
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी

आ आ आ आ
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
पुरे हा प्रवास
पुरे हा प्रवास
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
आ आ आ आ
वेद वेदनांचे गाती
वेद वेदनांचे गाती
पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या ओठी
चांदणे फुलांच्या ओठी
फुलारून आले
फुलारून आले
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी

आ आ आ आ
तुझा श्वास माझा थ्यास नुरे दुजे काही
तुझा श्वास माझा थ्यास नुरे दुजे काही
आ आ आ आ
तुझा श्वास माझा थ्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती
तुझी भक्ती माझी मुक्ती
भरे दिशा दाही
भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे
विश्व आत्मरूपी अवघे
एकरूप झाले
एकरूप झाले
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
धरेवरी आले
धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा
सूर सूर चैतन्याचा
रोमरोम झाले
रोमरोम झाले
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी
परब्रह्म भेटी लागी

Curiosités sur la chanson Parabrahma Bheti Laagi de अजित कडकडे

Qui a composé la chanson “Parabrahma Bheti Laagi” de अजित कडकडे?
La chanson “Parabrahma Bheti Laagi” de अजित कडकडे a été composée par Kishor Pathak.

Chansons les plus populaires [artist_preposition] अजित कडकडे

Autres artistes de