Guru

AMIT RAJ, SACHIN PATHAK

दे DJ लासुपारी कर धॅतिंगला शुरु
हलला रे हा मोहल्ला आला रे हा गुरू
है अशी काम सारी सोडू आणि हंगाम करू
रुटीन वाली दुनिया जारू वेगळे ठरू
राडा हो या लाफडा
तू जो हैं तो क्या घाबराणा
हु बडे जिगरवला थोडासा हु चालू
Gentleman मैं हु सबका गुरू
है बडे जिगरवाला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू
है बडे जिगरवला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू

नशीबच्या तारायणा गलित्यला सार्‍यनी
पहिली रे आपली ही दादागिरी
मॉथ मॉथ चोर्‍यानी शहाण्या शहाण्या पोरणी
ठेवला ए उपास गुरुवारी
तेढे मेधे एडो को कर दु सिधा
नशीला हैं look और नशीलला अदा
फुललटू वळा style पे दुनिया फिदा
अरे नाचागे सारे तू बॅंजो बाजा
राडा हो या हो लफडा
तू जो हैं तो क्या घाबराणा
हु बडे जिगरवला थोडासा हु चालू
Gentleman मैं हु सबका गुरू
है बडे जिगरवला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू
है बडे जागरवला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू

Bollywood वळा ए हीरो सभीणे
Copy कर्कत माझी (माझी)
हं जो पेहाणे ए fashion है छोकरे
Versace हो या गुच्ची गुच्ची
अरे रे ता रारा तशा जरा होऊदे तमाशा
दिपिका आणि बिपाशा बघ झाल्या कशा वेद्यपिशा
थोडासा danger हु ए
थोडासा दयाळू हु
थोडा थोडा danger हु
थोडा दयाळू
Gentleman मैं हु सबका गुरू

थोडा थोडा danger है थोडा दयाळू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू

दे DJ ला सुपारी कर धॅतिंगला सुरू
हलला रे हा मोहल्ला आला रे हा गुरू
अशी काम सारी सोडू आणि हंगाम करू
रुटीन वाली दुनिया जरा वेगळे ठरू.
राडा हो या हो लफडा
तू जो हैं तो क्या घाबराणा
हु बडे जिगरवला थोडासा हु चालू
Gentleman मैं हु सबका गुरू
है बडे जागरवला थोडासा है चालू
Gentleman मैं हु सबका गुरू
हैं बडे जिगरवला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू
हैं बडे जिगरवला थोडासा है चालू
बंधू तुम्ही सखा तुम्ही तुम ही हो गुरू

Curiosités sur la chanson Guru de आदर्श शिंदे

Qui a composé la chanson “Guru” de आदर्श शिंदे?
La chanson “Guru” de आदर्श शिंदे a été composée par AMIT RAJ, SACHIN PATHAK.

Chansons les plus populaires [artist_preposition] आदर्श शिंदे

Autres artistes de Film score