Khol Aat Aad Sukha
Rahul Belapurkar
खोल आत आड सुखा
कोणा काळजाचा मुका
कोणा काळजाचा मुका
तडफड रे तुझा विना
तळमळ रे तुझा विना
खोल आत आड सुखा
ए ए ए ए ना आ
रे ए ए ए ए ना
सजुन फिका साज आज उरामंदी सन
वाट्याला का आलं माझा चिन तिख
तिख तिख तिख
वाट्यावर डोळ तुझा हिर भिर हिर
गुंडाळून तुला झाकीन माझी साक निंद
खोल आत आड सुखा
कोणा काळजाचा मुका
काळीज झाला तुझा नाई उरल काही माझा
काळीज झाला तुझा नाई उरला काही माझा
गप्प गार झाल डोका थांबली धड धड
तुझाविना जिना जणू धरा ची ते वर
छाताडात उरामंदी लागली या झडा
इवळू इवळू मन बंब बोभाटा हे खरा बोभाटा हे खरा
निखारात झाडामारा झुर तळमळ
झुर तळमळ
झुर तळमळ
खोल आत आड सुखा
कोणा काळजाचा मुका
तडफड रे तुझा विना
तळमळ रे तुझा विना