Satya Sankalpacha Daata Narayana

आ आ आ आ आ
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सर्व करी पूर्ण मनोरथ हो हो
सर्व करी पूर्ण मनोरथ हो हो
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण

येथें अलंकार शोभती सकळ
येथें अलंकार आ आ आ
येथें अलंकार शोभती सकळ
भावबळें फळ इच्छेचेंतें हो हो
भावबळें फळ इच्छेचेंतें हो हो
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण

अंतरींचें बीज जाणे कळवळा
अंतरींचें बीज जाणे कळवळा
व्यापक सकळां ब्रह्मांडाचा
व्यापक सकळां ब्रह्मांडाचा
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण

तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी
तुका ह्मणे नाहीं नाहीं नाहीं नाहीं आ आ आ
तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी
प्राप्तकाळघडी आल्याविण हो हो
प्राप्तकाळघडी आल्याविण हो हो
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सर्व करी पूर्ण मनोरथ हो हो
सर्व करी पूर्ण मनोरथ हो हो
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण
सत्यसंकल्पाचा दाता नारायण

Chansons les plus populaires [artist_preposition] वैशाली माडे

Autres artistes de Asiatic music