Kaakana Kinkin
AV Prafullachandra, Kshitij Patwardhan
जाई जुई झाडाची
तशी गं तू लाडाची
दाट जणू सायेची
तशी गं तू मायेची
जोडी जल्माची
गोडी पिरमाची
येई चाहूल होई काहूल
माझी सांज सावली
अशी हासते जरा लाजते
सारी रात कोवळी
काकण किणकिण करते
ठेवते जागी गं
पैंजण रुणझुण करते
लावते नादी गं
काकण किणकिण करते
ठेवते जागी गं
पैंजण रुणझुण करते
लावते नादी गं
जोडी सुखाची रं
वर सर दवाची रं
हाती जशी मऊ माती
तारा राती नवे पाती
माझ्या पोटी रं
देई चाहूल होई काहूल
माझी सांज सावली
अशी हासते जरा लाजते
सारी रात कोवळी
काकण किणकिण करते
ठेवते जागी रं
पैंजण रुणझुण करते
लावते नादी रं
काकण किणकिण करते
ठेवते जागी रं
पैंजण रुणझुण करते
लावते नादी रं