Bhavananchi Vaadale

BHIMRAO PANCHALE, ILAHI JAMADAR

भावनांची वादळे वादळे वादळे
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
छेडताना छेडताना तार ही तुटली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे

दृष्ट कोणी लावली स्वप्‍नांस माझ्या
दृष्ट कोणी कोणी लावली
कोणी लावली
कोणी लावली
दृष्ट कोणी लावली स्वप्‍नांस माझ्या
उमलण्याआधी कळी
उमलण्याआधी कळी सुकली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे

वादळें बैचेन आणि अस्वस्थ लाटा
वादळें बैचेन
वादळें बैचेन आणि अस्वस्थ लाटा
वादळें वादळें वादळें बैचेन आणि अस्वस्थ लाटा
कोणती नौका अशी अशी
कोणती नौका अशी बुडली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे

पहुडलो होतो चितेवरती इलाही
पहुडलो होतो
पहुडलो होतो
पहुडलो होतो चितेवरती इलाही
इलाही
इलाही
इलाही
पहुडलो होतो चितेवरती इलाही
बहरल्या ज्वाळांत ती ती ती
बहरल्या ज्वाळांत ती दिसली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
भावनांची वादळे उठली अचानक
छेडताना तार ही
छेडताना तार ही तुटली

Chansons les plus populaires [artist_preposition] भीमराव पांचाळे

Autres artistes de Traditional music