Mand Mand

मंद मंद करी धुंद धुंद
हा पवन सागरासवे फुलवी
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह
मंद मंद करी धुंद धुंद
हा पवन सागरासवे फुलवी
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह

घन मेघ सावळे काय सांगती हे
हि नभी तुझे चित्र काढती गे
घन मेघ सावळे काय सांगती हे
हि नभी तुझे चित्र काढती गे
हा किनारा तुझ्या आठवणीत बुडला
अन उंच माड बघ तुला शोधती हे
दूर ते तिथे तेच का तुझे गाव ओह मय लव्ह
मंद मंद करी धुंद धुंद
हा पवन सागरासवे फुलवी
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह

ह्या लाटा तुझीया देहा वरच्याना
अन क्षितीज तुझ्या कमरेवर आहेना
हा मरुत स्पर्शही तुझाच होताना
अन धुंद गंधही तुझाच आहेना
ह्या सागरी तुझ्या होई मन हे नाव ओह माय लव्ह
मंद मंद करी धुंद धुंद
हा पवन सागरासवे फुलवी
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
तुझे नाव बस तुझे नाव ओह माय लव्ह ओह माय लव्ह
ओह मय लव्ह

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music