Pratyek Shwaas

Nitin Aakhare

प्रत्येक श्वास माझा
प्रत्येक श्वास माझा
देई शुभेच्छा तुला
कोमेजुनी ना कधीही
कोमेजुनी ना कधीही
जायचे तू फुला
हीच प्रार्थना ईश्वराला
हीच प्रार्थना ईश्वराला

जरी दूर तू ग तरी ना दुरावा
तुला आठविता तूझा गंध यावा
सुखाचा तुझा गोड संसार व्हावा
सुखाचा तुझा गोड संसार व्हावा
हीच प्रार्थना ईश्वराला
हीच प्रार्थना ईश्वराला

कसे शब्द आले अवचित आज
मनाच्या सुरांचा घेऊन साज
माझ्या सवे मग तेही म्हणाले
माझ्या सवे मग तेही म्हणाले
हीच प्रार्थना ईश्वराला

Curiosités sur la chanson Pratyek Shwaas de स्वप्निल बांदोडकर

Qui a composé la chanson “Pratyek Shwaas” de स्वप्निल बांदोडकर?
La chanson “Pratyek Shwaas” de स्वप्निल बांदोडकर a été composée par Nitin Aakhare.

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music