Radha Radha

Avadhoot Gupte

तू तूरुरुरुरुर तू तूरुरुरुरुर
तू तूरुरुरुरुर तू तूरुरुरुरुर
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा हा हा

हा हा हा हो हो
व्हट जणू पिळलयं डाळीबाचं दान
मोठं मोठं डोळ जशी करदळीची पान
हे व्हट जणू पिळलयं डाळीबाचं दान
मोठं मोठं डोळ जशी करदळीची पान
कपाळीच्या शालुला लावी बटांचा भारी कशी दा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

हे यू डोन्ट ट्राय टू एक्ट स्मार्ट विथ मी
स्किप इट अवे उ नेव्हर एव्हर डिड सूट मी
पीपल अल्वेस फॉल इन लव्ह बट दे डोन्ट नो वाय
आय हॅड उ इन माय लाइफ नाव्ह आय डोन्ट वॉन्ट टू ट्राय ट्राय ट्राय

ये ये हे हे ये इ ये
कुणी तरी सांगा अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्यावीणा कुणी सुधा नाही
हे कुणी तरी सांगा तिला अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्यावीणा कुणी सुधा नाही
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा

Curiosités sur la chanson Radha Radha de स्वप्निल बांदोडकर

Qui a composé la chanson “Radha Radha” de स्वप्निल बांदोडकर?
La chanson “Radha Radha” de स्वप्निल बांदोडकर a été composée par Avadhoot Gupte.

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music