Tu Mala Pahile

तु मला पाहिले मी तुला पाहिले
तु मला पाहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचने भान ना राहिले
तु मला पाहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचने भान ना राहिले
तु मला पाहिले मी तुला पाहिले

गंध हा दरवळे जीव हा विरघळे
गंध हा दरवळे जीव हा विरघळे
आठवांच्या तुझ्या मेघ हा पाझरे
थर थर ही स्वरातुनी गहिवर येई दाटुनी
तन हळवे मन हळवे फिरते कुठल्या धुंदीत हे
तु मला पहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचने भान ना राहिले

हा शहारा नवा शिरशिरी ही नवी
हा शहारा नवा शिरशिरी ही नवी
हा तुझा ध्यास की तूच तू भोवती
सरगम छेडतो जरी हरवून मी अधांतरी
रून झुणती गुण गुणती
भवति फसवे भास तुझे
तु मला पाहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचने भान ना राहिले
तु मला पाहिले मी तुला पाहिले
हुं हुं हुं हुं हुं हुं हुं हुं

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music