Aala Vasant Dehi

Sudhir Phadke, G D Madgulkar

आ आ आ आ
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे ऊन भूषविलचे सोन्यापरी शरीरा
का गुंफिली झरीने आभाळीची निळाई
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही

ओठात थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही

हे आज काय झाले माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गुज आकळेना
ये गंध मोगऱ्याच्या आली फुलून जाई
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही
आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ठाऊकेच नाही

Curiosités sur la chanson Aala Vasant Dehi de Asha Bhosle

Qui a composé la chanson “Aala Vasant Dehi” de Asha Bhosle?
La chanson “Aala Vasant Dehi” de Asha Bhosle a été composée par Sudhir Phadke, G D Madgulkar.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock