Bharla Abhal Pavasali Pahuna Ga

N D Mahanor

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना ग
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना ग बाई बाई
श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी आ आ आ
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी
श्रावणाच्या सरी आ आ आ
श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी
श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी
हिरव्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
ग बाई बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

Curiosités sur la chanson Bharla Abhal Pavasali Pahuna Ga de Asha Bhosle

Qui a composé la chanson “Bharla Abhal Pavasali Pahuna Ga” de Asha Bhosle?
La chanson “Bharla Abhal Pavasali Pahuna Ga” de Asha Bhosle a été composée par N D Mahanor.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock