Majhya Bhavala

Jagdish Khebudkar, Jog Prabhakar

जीव भोळा खुळा कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे माझी माया कळू दे
माया कळू दे माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

आई बाबांची सावली सरं
छाया भावाची डोईवर उरं
आई बाबांची सावली सरं
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई
आई अंबाबाई तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
माय लक्षुमी त्याच्या मागं पळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे माझी माया कळू दे
माया कळू दे माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

बायको मिळंल भावाला देखणी
बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा त्याला शानं करा
वैनीबाई जरा त्याला शानं करा
वरसा वरसाला त्याचा पाळणा हलू दे
माझ्या भावाला

Curiosités sur la chanson Majhya Bhavala de Asha Bhosle

Qui a composé la chanson “Majhya Bhavala” de Asha Bhosle?
La chanson “Majhya Bhavala” de Asha Bhosle a été composée par Jagdish Khebudkar, Jog Prabhakar.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock