Na Manogo to Dungi Tohe Gari Re
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
अंग भिजविले माझे माझी ओढली शेलारी रे
जा जा ना कान्हा छेडू नको भारी रे
जा जा ना कान्हा छेडू नको भारी रे
ऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
गोरी गोरी बाँकी मैं कुरूप तू काळा रे
गोरी गोरी बाँकी मैं कुरूप तू काळा रे
गोवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा रे
गोवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा रे
बाजुबंद तोरी मोरी चुनरी भी फारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
नई रे चुनरिया अबही मंगाई
नई रे चुनरिया अबही मंगाई
खेचाखेची पदराची काय करू बाई
खेचाखेची पदराची काय करू बाई
फोड दी गगर मोरी कंकरिया मारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
अंग भिजविले माझे माझी ओढली शेलारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी रे