प्रेमात तुझ्या मी पडले

Sudhir Phadke, G D Madgulkar

कळले नाही केव्हा घडले घडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
भेट एकदा ती ओझरती
ती ओझरती

क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
परि परतता पाऊल अडले
परि परतता पाऊल अडले अडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
अबोध काही वेडच जडले
अबोध काही वेडच जडले जडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे
संभ्रमात मी अर्धी बुडले
संभ्रमात मी अर्धी बुडले बुडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

Curiosités sur la chanson प्रेमात तुझ्या मी पडले de Asha Bhosle

Qui a composé la chanson “प्रेमात तुझ्या मी पडले” de Asha Bhosle?
La chanson “प्रेमात तुझ्या मी पडले” de Asha Bhosle a été composée par Sudhir Phadke, G D Madgulkar.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock