Ye Re Ghana

Hridaynath Mangeshkar, Arati Prabhu

ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू
फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला राना वना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको नको म्हणताना नको नको म्हणताना मनमोर भर राना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू
नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना वारा मला रसपाना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना

Curiosités sur la chanson Ye Re Ghana de Asha Bhosle

Quand la chanson “Ye Re Ghana” a-t-elle été lancée par Asha Bhosle?
La chanson Ye Re Ghana a été lancée en 1960, sur l’album “Aawaz Chandnyache”.
Qui a composé la chanson “Ye Re Ghana” de Asha Bhosle?
La chanson “Ye Re Ghana” de Asha Bhosle a été composée par Hridaynath Mangeshkar, Arati Prabhu.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock