Premachi Kahani

Vinod Bansode

श्वास हि तू आस हि तू
हृदयाच्या ठोक्याचा ताल ही तू

श्वास हि तू आस हि तू
हृदयाच्या ठोक्याचा ताल ही तू
स्वरमाला प्रेमाची तू
मोती सोन्याचा एक खास तू
स्वरमाला प्रेमाची तू (स्वरमाला प्रेमाची तू)
मोती सोन्याचा एक खास तू (एक खास तू)
साथ अशीच तू राहशील ना
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी

आ आ आ आ आ आ (आ)
आ आ आ आ आ आ
आ आ आ आ आ आ (आ)

माझ्या साठी प्रिये
चंद्र होशील का
मंद किरणातुनी तू (हम्म)
उब देशील का
रूप हे तुझे मोहें माझ्या मना
वेळ ही खूणविते कसल्या खुणा
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी
तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
मी दिवाना तू दिवानी

आ आ आ आ आ आ आ (आ)

भास होते असे
प्रेम मृगजळ जसे
अंतरी उमटवी तू
संसाराचे ठसे
वाटतो जग सुना तुझ्याविना मला
पोरके गीत हे नसतेस तू जेव्हा
साथ अशीच तू राहशील ना

Curiosités sur la chanson Premachi Kahani de Hariharan

Qui a composé la chanson “Premachi Kahani” de Hariharan?
La chanson “Premachi Kahani” de Hariharan a été composée par Vinod Bansode.

Chansons les plus populaires [artist_preposition] Hariharan

Autres artistes de Film score