Nachnar Bhai [From"Sunny"]

Siddharth Mahadevan, Souumil Shringarpure, Kshitij Patwardhan

अरे आलेत आलेत दुरुनी
भलत्या गावी मुक्कामी
एका रातीसाठी रं!

अहो जाणार जाणार इथूनी
आपल्या दुनियेत सकाळी
तोवर जागृत पार्टी रं!

मग वढ रं थर्टी थर्टी,
चल चढ रं टेबल वरती,
अन् सोडून चिंता पुढची
फील घे तू...
मी नाचणार भाई!

नाचाचे किस्से फेमस हाय रं,
वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव!
आपल्या समोर कोनचं नाय रं,
धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव,
नागीन करू का मोराचा दावू?
कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव,
अरे नॉन स्टॉप मी नाचणार भाई… ॥धृ॥

दोस्त भोवरे, आले या हातात,
मोट नशीबाची फिरली फिरली रं!
फुंकर कुनी, एक घातली अन,
खोक काळजाची, बुजली बुजली रं!

थँक यु म्हनू, पोस्ट टाकू
करू का मी रील?
जाऊ दे मरून दे, नाचून
घेतो आधी फील!

जरी बाकी टांगा पलटी,
तरी देनार नाही कल्टी,
जरी दुनिया झाली उलटी,
फिल घे तू,
मी नाचणार भाई ॥१॥

This guy is a total freak!
वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव!
Looks like it's a dancing street!
धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव,
Indian curry we love to eat!
कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव,
अरे नॉन स्टॉप, नॉन स्टॉप मी नाचणार भाई !

नाचाचे किस्से फेमस हाय रं,
वडगाव, पारगाव, घोडगाव,आंबेगाव!
आपल्या समोर कोनचं नाय रं,
धेरगाव, मोरगाव, पौडगाव, नांदगाव!
नागीन करू का मोराचा दावू?
कोरगाव, पोरगाव, खाटगाव, पाटगाव
नॉन स्टॉप मी नाचणार भाई ॥धृ॥

Autres artistes de Pop rock