Cheez Lai Kadak

Vicky Wagh

कमरेचा ठेका, मदनाचा झोका
नजरेचा वार ,मिरची चा ठेचा
दिलाचा ठोका, अवकाळी बोका
जुबानी धार ,आगीचा ताफा
गुलाबी गुलाब
ओठात शबाब
स्वभाव तडक भडक ,
वो पावन चीझ मी लई कडक
वो पावन चीझ मी लई कडक

ज्वानीची मशाल
तेवून काळीज झालया बेभान
जाळील जीव ही आग ,

देहाची काया ही
नाजूक मधाळ रानच म्हवाळ
चाखून घे मध सार ,

टकमक टकमक काय पाहता
टवारून डोळ ,
सळसळ सारा देह कापतो
राहत नाही तोल
धगधग होई काळजाची
शहारली पोर ,
हात बित लाऊ नका
नाही मन भोळ..

इश्काचा मौका मी नजरेचा धोका -२
अलबेली नार म्हणात टवका
बिजली चा धका फटकार चौका
कतील जाम हर एक झटका
गुलाबी गुलाब
ओठात शबाब
स्वभाव तडकभडक ...
वो पावन -३
चीझ मी लई कडक
वो पावन चीझ मी लई कडक

Chansons les plus populaires [artist_preposition] Vaishali Samant

Autres artistes de Film score