Once More Laav

Akshay Kardak

थर्टी
सिक्सटी
थर्टी
आरं नाईन्टी

मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
डीजे वाल्या गाण्यावर नाचं सारं गाव
ए अर्र बंद का केला परत लाव
वन्स मोर लाव गाणं, वन्स मोर लाव
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं, वन्स मोर लाव
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नाईन्टी टाक
आरं टाक की
आरं वत की अजून
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकीवाल्या दादाचा डीजे मी ठरवला
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकीवाल्या दादाचा डीजे मी ठरवला
त्यात पोरं म्हणती खंब्याचा बॉक्स दाव
आर दाव ना बाबा
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव

नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
बघून तिला पोरं म्हणती कसलाय बघ डाव
लय मॉडेल भारी आहे राव
वन्स मोर वन्स मोर वन्स मोर
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नाईन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
चल खंबा पाजीतो तुला
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी नाईन्टी लाव
चढली चढली नाईन्टी
चढली चढली
लई चढली मला राव

Curiosités sur la chanson Once More Laav de आदर्श शिंदे

Qui a composé la chanson “Once More Laav” de आदर्श शिंदे?
La chanson “Once More Laav” de आदर्श शिंदे a été composée par Akshay Kardak.

Chansons les plus populaires [artist_preposition] आदर्श शिंदे

Autres artistes de Film score