Mala Vatate Re

मला वाटते रे नवा जन्म घेऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ

अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
मिळो तीर किंवा
मिळो तीर किंवा तळी खोल जाऊ
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ

जुना गाँव राही कुठे दूर मागे
जुना गाँव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ

नवे चित्र साकारूनी ये समोरी
नवे चित्र साकारूनी ये समोरी
उभी स्वागता मी
उभी स्वागता मी उभारून बाहू
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू नवे गीत गाऊ
मला वाटते रे नवा जन्म घेऊ

Chansons les plus populaires [artist_preposition] बेला शेंडे

Autres artistes de Film score