Ti Mi

HRISHIKESH, JASRAJ, SAURABH, MANDAR CHOLKAR

ती स्वप्नातल्या परिसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातूनी सजावी तशी
मी असा वेडासा, कधी थोडासा स्वतःशी हसतो
नशा प्रेमाची, तिच्या स्पर्शाची मनाशी जपतो
कधी कुठे मिळाव्या वळणावरती वाटा ह्या दोन्ही
ती चढ़ती नशा बेधुंदशा श्वासातली
ती कैफातल्या बेफ़िक्रशा भासातली

सहजच यावे ओठांवरती गीत जसे भेटते ती
गुणगुणताना भिरभिरते बनून पाखरू मना सभोवती
हसताना ती, भुलतोच मी, लपताना ती, झुरतो मी
मन माझे वेडे हे सावरू कसे
ती स्वप्नातल्या परिसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातूनी सजावी तशी

Chansons les plus populaires [artist_preposition] जसराज जोशी

Autres artistes de Film score