Hote Tujhyachsathi

BHAGWANT NARVEKAR, INDRANEEL TAWDE

होते तुझयाच्साठी मी गीत बांधलेले
कधीचे तुझयाचसाठी लयसूर थांबलेले
आभाळ चांदण्यणाचे नकळत विझून गेले
विरहात पापण्यांचे डव ही सुकून गेले
होते तुझयाच्साठी मी गीत बांधलेले
कधीचे तुझयाचसाठी लयसूर थांबलेले

होत्या तळ्यात तेंव्हा कुराल्या भूरभूर लाटा
आ आ होत्या तळ्यात तेंव्हा कुराल्या भूरभूर लाटा
रानफुलांनी गंधित हुरहुराणार्‍या वाटा
बिम्ब नभीचे तेव्हा हासत उमलत होते
मुसमुसात्या ज्वानीला आभाळ खुले होते
होते तुझयाच्साठी मी गीत बांधलेले
कधीचे तुझयाचसाठी लयसूर थांबलेले

दुरावालीस जेव्हा श्वास जाहाले आग
आ आ दुरावालीस जेव्हा श्वास जाहाले आग
वनवा घेरून येता पेटून गेली बाग
फूल एक जपलेले अजुन गंधित आहे
सुकुमार पाकळ्यांची शपथ तुला बघ आहे
होते तुझयाच्साठी मी गीत बांधलेले
कधीचे तुझयाचसाठी लयसूर थांबलेले
आभाळ चांदण्यणाचे नकळत विझून गेले
विरहात पापण्यांचे डव ही सुकून गेले
होते तुझयाच्साठी मी गीत बांधलेले
कधीचे तुझयाचसाठी लयसूर थांबलेले

Chansons les plus populaires [artist_preposition] हृषिकेश रानडे

Autres artistes de Film score