Amhi Kolyanchi Por Hay

Mangesh Padaganvakar

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्हा दर्याची भीती नाय हो

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो

वर आभाळ भरलंय्‌ हो जाळं जोरात धरलंय्‌ हो

कोण करील आम्हा काय हो कोण करील आम्हा काय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो

लाटं जोसात येऊ द्या हो झेप खुशाल घेऊ द्या हो

मागे घेणार न्हाई पाय हो मागे घेणार न्हाई पाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो

देव मल्हारी पावला हो मासा जाळ्यात गावला हो

होडी मजेमध्ये पुढं जाय हो होडी मजेमध्ये पुढं जाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो

Chansons les plus populaires [artist_preposition] केतकी माटेगावकर

Autres artistes de Film score