English Shikvun Soda

Saurabh Das

जिथं तिथं नडतय
हिच्या पायी आडतोय
जिथं तिथं नडतय
हिच्या पायी आडतोय
पिरतीचा माझ्या घोडा
हिच्या विना मामला
अडाणी सारा हे
असखास घालतय खोडा
अहो सोडा मला

आता सोडा मला

सोडा मला

धरलय कुठ आता सोडायला
आव तस नही
सोडा मला English शिकवून सोडा
सोडा मला English शिकवून सोडा
हो सोडा मला English शिकवून सोडा
आता सोडा मला English शिकवून सोडा

ओ राजा हिला English शिकवून सोडा
हिला English शिकवून सोडा
ओ जरा English शिकवून सोडा
ए English शिकवून सोडा
ओ Sir हिला English शिकवून सोडा

कधी L U – L U म्हणतोय
कधी नुसताच Miss you धाडतोय
रोज message मंदी राया
काय कळंना English फाडतोय
कधी L U – L U म्हणतोय
कधी नुसताच Miss you धाडतोय
रोज message मंदी राया
काय कळंना english फाडतोय
कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं
कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं
भाषेनं केला राडा
आता सोडा मला
English शिकवून सोडा
सोडा मला english शिकवून सोडा
सोडा मला english शिकवून सोडा
सोडा मला english शिकवून सोडा

हिला English शिकवून सोडा
चला English शिकवून सोडा
हो sir हिला English शिकवून सोडा
ये English शिकवून सोडा
हो sir हिला हो English शिकवून सोडा

बुडाला चटका बुडाला चटका बसल्यावणी (आयायी)
येताना जाताना हाय हाय करतो
हाय हाय करतो हाय हाय करतो
या english च्या तारखा बाबा उगा बाप्याला भी बाय म्हणतो

काय बाय म्हणतो कस काय म्हणतो

बुडाला चटका बसल्यावणी
येताना जाताना हाय हाय करतो
या english च्या तारखा बाबा उगा बाप्याला भी बाय म्हणतो

आग हाय तरी काय आस हिच्या मधी

आओ तेच तर म्हणते मी
हाय तरी काय आस तिच्या मधी
जिच्या नादान झाला येडा
आ आ आ आ आ आ
अहो सोडा मला english शिकवून सोडा
आता सोडा मला english शिकवून सोडा
सोडा मला english शिकवून सोडा
अहो सोडा मला english शिकवून सोडा

ओ दाजी हिला english शिकवून सोडा
हिला english शिकवून सोडा
Please english शिकवून सोडा
एकदाच english शिकवून सोडा
हो sir हिला हो english शिकवून सोडा

Chansons les plus populaires [artist_preposition] प्रियांका बर्वे

Autres artistes de Film score