Mi Chanchal Houn Aale

MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE

मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले
भरतीच्या लाटापरी उधळित
भरतीच्या लाटापरी उधळित जीवन स्वैर निघाले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले
फुलवुनी गात्री इंद्रधनुष्यें
क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे
फुलवुनी गात्री इंद्रधनुष्यें
क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे
विरघळलेले
विरघळलेले नवथर उन्मद चंद्रकिरण मी प्याले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले

श्रावणाचिया अधरी लपुनी
श्रावणाचिया अधरी लपुनी
रिमझिमणाऱ्या धारामधुनी
श्रावणाचिया अधरी लपुनी
रिमझिमणाऱ्या धारामधुनी
पानावरचे पुसून आंसू उर्वशीत मी हसले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले
भरतीच्या लाटापरी उधळित
भरतीच्या लाटापरी उधळित जीवन स्वैर निघाले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले

नजराणे घेऊन ऋतूंचे
हृदयातील गंधित हेतूंचे
नजराणे घेऊन ऋतूंचे
हृदयातील गंधित हेतूंचे
आकाशाची प्रिया कधी मी होऊनी लाजत सजले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले
जन्म मृत्युचे लंघुनी कुंपण
जन्म मृत्युचे लंघुनी कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी
प्रवासिनी मी चिरकालाची अनाघ्रात ही उरले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले
भरतीच्या लाटांपरी उधळित...
भरतीच्या लाटांपरी उधळित जीवन स्वैर निघाले
मी चंचल होऊन आले
मी चंचल होऊन आले

Curiosités sur la chanson Mi Chanchal Houn Aale de सुमन कल्याणपुर

Qui a composé la chanson “Mi Chanchal Houn Aale” de सुमन कल्याणपुर?
La chanson “Mi Chanchal Houn Aale” de सुमन कल्याणपुर a été composée par MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE.

Chansons les plus populaires [artist_preposition] सुमन कल्याणपुर

Autres artistes de Traditional music