Aaichya Navan Changbhala Bola
Traditional
चांगभलं चांगभलं चांगभलं हो
चांगभलं चांगभलं चांगभलं हो
आईच्या नावानं चांगभलं हो
देवीच्या नावानं चांगभलं हो
चांगभलं चांगभलं चांगभलं हो
चांगभलं चांगभलं चांगभलं हो
आईच्या नावानं चांगभलं हो
देवीच्या नावानं चांगभलं हो
मांढर देवीच्या नावानं चांगभलं हो
काळू आईच्या नावानं चांगभलं हो