Baal Bhaktalage Tuchi Aasara
बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा
पालीच्या पालका गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा जय देव जय देव
बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा
पालीच्या पालका गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा जय देव जय देव
दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
सभा मंडपात भव्य गाभारा
मूषकाच्या हाती मोदक हारा
धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा
नामक अवतारा
पालीच्या पालका गौरी च्या बालका
बल्लाळेश्वरा जय देव जय देव
बल्लाळाची मूर्ति ठेगनि रुंद
भाळी बालाण विपन सिंदूर बूंद
बल्लाळाची मूर्ति ठेगनि रुंद
भाळी बालाण विणन सिंदूर बूंद
डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
बसले सिह्ठांसनी रूप साजीरे
भक्तानां सांभाळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा
पालीच्या पालका गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा जय देव जय देव
बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा
पालीच्या पालका गौरीच्या बालका
बल्लाळेश्वरा जय देव जय देव