Chala Na Gade

JAGDISH KHEBUDKAR, JITENDRA KULKARNI

चला ना चला ना चला ना
चला ना गडे
चला ना चला ना चला ना
चला ना गडे
हि नवसाची ठेव सुखाची
हि नवसाची ठेव सुखाची
हाती सापडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना
चला ना गडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना
नको नको वेड्या वाणी वागू नको
सांगी वांगी बाता मला सांगू नको
नको नको वेड्या वाणी वागू नको
सांगी वांगी बाता मला सांगू नको
नको मागे फिरू वाकड्यात शिरू
असे कसे वेड तुला भलते जडे
चला ना चला ना चला ना
चला ना गडे गडे गडे
ओहो चला ना चला ना
चला ना गडे

लाखात एक दिसतो सुरेख
नवरा माझा नवसाचा
सरोपतून डोळे मिटून
लुटुया खजिना हर्षाचा
लाखात एक दिसतो सुरेख
नवरा माझा नवसाचा
सरोपतून डोळे मिटून
लुटुया खजिना हर्षाचा
नकॊ मस्का बाजी ना होणार राजी
बला काय आली हि माझ्यापुढे
नको लागू नांदा हा होईल वांदा
कशाने तुझे आज भान उडे
चला ना चला ना
चला ना गडे गडे गडे
ओहो चला ना चला ना चला ना
चला ना गडे

वंशाची वेळ उमलेल फुल
दान हि पदरी पाडूया
संसार खेळ बसवून मेळ
नवस हि आपण साधूया
वंशाची वेळ उमलेल फुल
दान हि पदरी पाडूया
संसार खेळ बसवून मेळ
नवस हि आपण साधूया
तू ना शांत ना होई माघारी जाई
माझे अंबाबाई हे काय घडे
या नवसाच्या पायी तुला झाली घाई
मला वेळ नाही नको ना गडे
चला ना चला ना चला ना
चला ना गडे गडे गडे
हि नवसाची ठेव सुखाची
हाती सापडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना
चला ना गडे
चला ना गडे
चला ना गडे
चला ना
नको नको वेड्या वाणी वागू नको
सांगी वांगी बाता मला सांगू नको
नको मागे फिरू वाकड्यात शिरू
असे कसे वेड तुला भलते जडे
चला ना गडे (नाही नाही नाही)
चला ना गडे (नो नो नो)
चला ना गडे
चला ना आई ग
चला ना गडे
चला ना गडे
चला ना गडे (नो नो नो)

Curiosités sur la chanson Chala Na Gade de Anuradha Paudwal

Qui a composé la chanson “Chala Na Gade” de Anuradha Paudwal?
La chanson “Chala Na Gade” de Anuradha Paudwal a été composée par JAGDISH KHEBUDKAR, JITENDRA KULKARNI.

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score