Dolyavarun Majya

ANIL - ARUN, MANGESH PADGAONKAR

डोळ्यांवरून माझ्या
डोळ्यांवरून माझ्या
उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली
विसरून रात्र गेली
डोळ्यांवरून माझ्या

डोळ्यांत जन्म सारा
दाटून डोह झाला
डोळ्यांत जन्म सारा
दाटून डोह झाला
अश्रूत चंद्र माझ्या
विखरून रात्र गेली
वचने मला दिलेली
विसरून रात्र गेली
डोळ्यांवरून माझ्या

मी मानिले मनाशी
माझेच सर्व तारे
मी मानिले मनाशी
माझेच सर्व तारे
स्वप्नांत हाय माझ्या
बहरून रात्र गेली
वचने मला दिलेली
विसरून रात्र गेली
डोळ्यांवरून माझ्या
उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली
विसरून रात्र गेली
डोळ्यांवरून माझ्या

Curiosités sur la chanson Dolyavarun Majya de Anuradha Paudwal

Qui a composé la chanson “Dolyavarun Majya” de Anuradha Paudwal?
La chanson “Dolyavarun Majya” de Anuradha Paudwal a été composée par ANIL - ARUN, MANGESH PADGAONKAR.

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score