Vara Labad Aahe

SHIRISH GOPAL DESHPANDE, SHRIDHAR PHADKE

लपत छपत बिचकत गवत झननन करत अन गुणगुणत
वारा वारा वारा निघे लपाया
झाडात आड आहे झाडात आड आहे
गिल्ला करुन पाने सांगून राहिली की
गिल्ला करुन पाने सांगून राहिली की
वारा वारा वारा
वारा लबाड आहे झाडात आड आहे
वारा लबाड आहे झाडात आड आहे वारा

झाडात मोहराचे सारे घबाड आहे
झाडात मोहराचे सारे घबाड आहे
वाकून एक फ़ांदी सांगून राहिली की
घन घननसा मद मदनसा मृदु मदिरसा मधु मधुरसा
भुंगा भुंगा भुंगा
भुंगा उनाड आहे झाडात आड आहे
भुंगा उनाड आहे वारा लबाड आहे वारा

वाड्यास भोवताली राई उफाड आहे
वाड्यास भोवताली राई उफाड आहे
पडवीवरील कौले सांगून राहिली की
सळसळ सरी जळकत बरी उजळत भरी गडबड करी
छपरी छपरी छपरी
छपरी उजाड आहे वारा लबाड आहे
छपरी उजाड आहे वारा लबाड आहे वारा

आ आ आ आ आ
चोरून दे मुका तू इश्श
चोरून दे मुका तू वस्ती चहाड आहे
चोरून दे मुका वस्ती चहाड आहे
वाऱ्यास साखळी ही सांगून राहिली की
छुनछुन छुनक रुणझुण उडे छमछम छमक मन गडबडे
उघडे उघडे उघडे
उघडे कवाड आहे वारा लबाड आहे
वारा लबाड आहे
भुंगा उनाड आहे
बस्ती चहाड आहे
उघडे कवाड आहे
वारा लबाड आहे
वारा

Curiosités sur la chanson Vara Labad Aahe de Anuradha Paudwal

Qui a composé la chanson “Vara Labad Aahe” de Anuradha Paudwal?
La chanson “Vara Labad Aahe” de Anuradha Paudwal a été composée par SHIRISH GOPAL DESHPANDE, SHRIDHAR PHADKE.

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score