Ghan Otambuni Yeti
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
पंखावरती सर ओघळती झाडांतून झडझडती
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
घन ओथंबून झरती नदीस सागर-भरती
घन ओथंबून झरती नदीस सागर-भरती
डोंगर लाटा वेढित वाटा वेढित मजला नेती
घन ओथंबून झरती नदीस सागर-भरती
डोंगर लाटा वेढित वाटा वेढित मजला नेती
घन ओथंबून झरती नदीस सागर-भरती
घन ओथंबून आले पिकांत केसर ओले
घन ओथंबून आले पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला साजण छैल छबिला
घन होऊन बिलगला घन होऊन बिलगला
घन होऊन बिलगला घन होऊन बिलगला