Gharoghari Vadhdin

P. SAVALARAM, VASANT PRABHU

घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
बारा मास सहा ऋतू अर्पिती वर्षमाला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
देह चंदनाची काठी झिजे ज्यांची लेकीसाठी
देह चंदनाची काठी झिजे ज्यांची लेकीसाठी
सेवा साफल्याची उटी
सेवा साफल्याची उटी लावलीत पितृत्वाला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
डोळियांच्या ओंजळीत तुडुंबली पाणगंगा
डोळियांच्या ओंजळीत तुडुंबली पाणगंगा
प्रेमाच्या तू पांडुरंगा
प्रेमाच्या तू पांडुरंगा चला उठा आंघोळीला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
सोडा आता उपवास लेक झाली मिळवती
सोडा आता उपवास लेक झाली मिळवती
घ्या हो घास माझे हाती
घ्या हो घास माझे हाती वर्षाच्या या दिवाळीला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
बारा मास सहा ऋतू अर्पिती वर्षमाला
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला

Curiosités sur la chanson Gharoghari Vadhdin de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Gharoghari Vadhdin” de Lata Mangeshkar?
La chanson “Gharoghari Vadhdin” de Lata Mangeshkar a été composée par P. SAVALARAM, VASANT PRABHU.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score