Lek Ladaki Ya Gharchi

P SAVALARAM, VASANT PRABHU

लेक लाडकी या घरची
लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
लेक लाडकी या घरची

सौख्यात वाढलेली प्रेमात नाहलेली
सौख्यात वाढलेली प्रेमात नाहलेली
कळी कळी फुलून ही चढते मंडपी वेल मायेची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
लेक लाडकी या घरची

संपताच भातूकली चिमुकली ती बाहुली
संपताच भातूकली चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदूखुदू हसते होऊनी नवरी लग्नाची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
लेक लाडकी या घरची

हे माहेर सासर ते ही काशी रामेश्वर ते
हे माहेर सासर ते ही काशी रामेश्वर ते
उजळीते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
होणार सून मी त्या घरची
लेक लाडकी या घरची

Curiosités sur la chanson Lek Ladaki Ya Gharchi de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Lek Ladaki Ya Gharchi” de Lata Mangeshkar?
La chanson “Lek Ladaki Ya Gharchi” de Lata Mangeshkar a été composée par P SAVALARAM, VASANT PRABHU.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score