Nilya Abhali

Anandghan, Jagdish Khebudkar

निळ्या अभाळी कातरवेळी
निळ्या अभाळी कातरवेळी
चांदचांदणे हसती
मी हुरहुरते मनात झुरते
दूर गेले पती
निळ्या अभाळी कातरवेळी

टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरतेट
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनी एकरूप होती
निळ्या अभाळी कातरवेळी

मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती
ओवाळीन आरती
निळ्या अभाळी कातरवेळी
चांदचांदणे हसती
मी हुरहुरते मनात झुरते
दूर गेले पती
निळ्या अभाळी कातरवेळी

Curiosités sur la chanson Nilya Abhali de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Nilya Abhali” de Lata Mangeshkar?
La chanson “Nilya Abhali” de Lata Mangeshkar a été composée par Anandghan, Jagdish Khebudkar.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score