To Ek Rajputra
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल
घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
केसात पानजाळी कंठात रानवेल
केसात पानजाळी कंठात रानवेल
तुझी रे तुझी नटून ताई घालील त्यास माळ
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
भाऊ रे शूर अति होईल सेनापति
भाऊ रे शूर अति होईल सेनापति
भाऊ रे भाऊ करून स्वारी दुष्टास चारील धूळ
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
होईल बाबा प्रधान राखिल तो इमान
होईल बाबा प्रधान राखिल तो इमान
सुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल
घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल
तो तो एक राजपुत्र मी मी एक रानफूल