Tya Thithe Palikade

Not Found

त्या तिथे पलिकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे
माझिया प्रियेचे झोपडे

गवत उंच दाट दाट
गवत उंच दाट दाट वळत जाई पायवाट
वळणावर अंब्याच
वळणावर अंब्याच झाड एक वाकडे
माझिया प्रियेचे झोपडे
माझिया प्रियेचे झोपडे

कौलावर गारवेल वाऱ्यावर हळु डुलेल
कौलावर गारवेल वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
गुलमोहर डोलता स्वागत हे केवढे
माझिया प्रियेचे झोपडे
माझिया प्रियेचे झोपडे

तिथेच वृत्ति गुंगल्या आ आ हा हा
तिथेच वृत्ति गुंगल्या चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
कल्पनेत स्वर्ग तो तिथे मनास सापडे
माझिया प्रियेचे झोपडे
माझिया प्रियेचे झोपडे

Curiosités sur la chanson Tya Thithe Palikade de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Tya Thithe Palikade” de Lata Mangeshkar?
La chanson “Tya Thithe Palikade” de Lata Mangeshkar a été composée par Not Found.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score