Vithala Vithala

ऐक पांडुरंगा साद लेकाराची
ऐक पांडुरंगा साद लेकाराची
भेटे भावी देवा जिवाला जिवाची
तुच माऊलि रे या तन्हुल्याची
ओढ लागलिरे तुज्या साउलीची
ओढ लागलिरे तुज्या साउलीची

विठ्ठला विठ्ठला दया सगर विठला
विठ्ठला विठ्ठला दया सगर विठला
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
तुजविण नाही त्राता कोणी
तुजविण नाही त्राता कोणी
डोळ्यात वाहे आज चंद्र भागा
डोळ्यात वाहे आज चंद्र भागा
येई पांडुरंगा धावत येई
येई पांडुरंगा धावत येई
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला

जन्मा मारणाचा इथें लपंडाव
नाको नाको भाव संचिताचा
जन्मा मारणाचा इथें लपंडाव
नाको नाको भाव संचिताचा
मौलीचा जाणे दुखा मौलिचे
मौलीचा जाणे दुखा मौलिचे
वार देई आम्हा अमृताचा
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला

आमुच्य जीवनी तूच संजीवनी
तूच भेटवावे माय लेकारासी
आमुच्य जीवनी तूच संजीवनी
तूच भेटवावे माय लेकारासी
द्वार उघडोरे तुज्या कृपेचे
द्वार उघडोरे तुज्या कृपेचे
शपाथ घालते तुला लेकाराची
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
तुजविण नाही त्राता कुणी
डोळ्यात वाहे आज चंद्र भागा
डोळ्यात वाहे आज चंद्र भागा
येई पांडुरंगा धावत येई
येई पांडुरंगा धावत येई
विठ्ठला विठ्ठला आले तुज्या दारी
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला रख्माईच्या विठला
विठ्ठला विठला रख्माईच्या विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला कृपा सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला
विठ्ठला विठ्ठला दया सागरा विठला

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score