Aho Ya Dongrala

Harendra Jadhav

अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला
अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला
होम जळतोय मंदिराला
होम जळतोय मंदिराला अन् ज्योती भिडते अभाळाला
अहो या प्रसादाला अंबाबाईच्या दरबाराला
अहो या प्रसादाला अंबाबाईच्या दरबाराला
अंबाबाईच्या दरबाराला
अंबाबाईच्या दरबाराला तुळजा देवीच्या अंगणाला

अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला
अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला

लेण लेवुनी अंगावरती कशी सजली देवीची मूर्ती
लेण लेवुनी अंगावरती कशी सजली देवीची मूर्ती
दही दुधाचे हांडे आले आईच्या अभिषेकाला
अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला

अहो या या डोंगराला होम जळतोय मंदिराला

देवी गं देवी भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं

देवी गं देवी गं भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं

रूप दाव गं तुझ रूप दाव गं
खरं खरं तुझ रूप दाव गं

देवी गं देवी भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं
देवी गं देवी भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं

रूप तुझं हे पार्वतीचं रूप तुझं हे पार्वतीचं

रूप तुझं हे पार्वतीचं रूप तुझं हे पार्वतीचं

आदिमाया आदिशक्ती शिवशक्ती महानंदीच

आदिमाया आदिशक्ती शिवशक्ती महानंदीच

देवी गं देवी गं भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं

देवी गं देवी गं भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं
देवी गं देवी गं भवानी देवी
रूप दाव गं तुझ रूप दाव गं

Chansons les plus populaires [artist_preposition] Vaishali Samant

Autres artistes de Film score