Khari

Kshitij Patwardhan

लाडाची गं प्रेमाची गं
एकुलती एक या बिस्किटाची खारी गं
उधारीच्या दुनियेची
तू माझी क्युटीशी राजकुमारी गं
जिंदगी हसतिया तू हसल्यावर
तू तर लई भारी रे
उजळतंय जग तू दिसल्यावर
माझी खारी रे

फुलातली कळी गं तू
शहाणा मी खुळी गं तू
वाटून हा दिवस घेऊ
चॉकलेट अन गोळी घे तू
किस्मत ये भागे भागे
चलना आपून है आगे
सोडू नको कधी हात रे
हरू दे सारे सारे
आपून मस्ती के मारे
करूया नवी सुरवात रे
जिंदगी हसतिया तू हसल्यावर
तू तर लई भारी रे
उजळतंय जग तू दिसल्यावर
माझी खारी रे

वाऱ्याचे या वाऱ्याचे या विमान मी विमान मी
हाताची या हाताची या कमान मी कमान मी
तुझ्यासाठी करेन या
दुनियेला गुलाम हि
सबसे हम लढते लढते
जायेंगे आगे बढते
पुढे हि झोका घेऊ
शॉवर वाला हा टॉवर
पैसा गाड्यांची पॉवर
इतनी करेंगे हम बात रे
जिंदगी हसतिया तू हसल्यावर
तू तर लई भारी रे
उजळतंय जग तू दिसल्यावर
माझी खारी रे
आ आ आ आ आ आ आ

Chansons les plus populaires [artist_preposition] कुणाल गांजावाला

Autres artistes de Film score