Doka Firlaya

Vaibhav Deshmukh

हे हे हेहे हेहे
सळसळ उरात
वार पिसाट शिरलंय गं
सळसळ उरात
वार पिसाट शिरलंय गं
आलंय उधाण
समदचं भान हरलय गं
आलंय उधाण
समदचं भान हरलय गं
शिंगरू मनाचं आता न
कुणाच्या हातात उरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं

आहां हो हो हो ओ हे या
हूड मस्तीची खोलून
रगारगात गळून
हूड मस्तीची खोलून
रगारगात गळून
साऱ्या चिंता डोक्यातल्या
आज टाकल्या धुऊन
साऱ्या चिंता डोक्यातल्या
आज टाकल्या धुऊन धुऊन
आलंय रंगात
खूळ हे अंगात मुरलंय गं
आलंय रंगात
खूळ हे अंगात मुरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं

वाजू लागला संबळ
आला रंगात गोंधळ
वाजू लागला संबळ
आला रंगात गोंधळ
कसा घालावा आवर
जीव मुंजाचा पिंपळ
कसा घालावा आवर
जीव मुंजाचा पिंपळ
केलंय उतान
मस्तीच्या भूतान धरलंय गं
हे केलंय उतान
मस्तीच्या भूतान धरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं
फिरलंय गं डोकं फिरलंय गं
डोकं फिरलंय गं

Chansons les plus populaires [artist_preposition] जसराज जोशी

Autres artistes de Film score