Lovestory

Kshitij patavardhan

गार गार थिएटरात interval झाला
तिथेच आपल्या story चा पहिला scene आला
Popcorn च्या गर्दीत झाली अशी धडक
डोळ्यांमधून काळजात घुसली तडक
हसून मला म्हणाली would you like a bite
मनात म्हणालो वेडे हे तर हे तर love at first site
माझी story sweet वाली cute वाली love story
ह्याची story hit वाली कित्ती भारी love story पॉम पॉम पॉम
transition
सुदैवाने boyfriend निघाला possessive
हि म्हणे तू aggressive
पण आपण करत राहिलो defensive
Possessive aggressive defensive
हळू हळू sharing झालं
Sharing चा caring झालं
caring झालं च daringझाला
आणि मग daringचं आणि मग daring चं
मला वाटलं आता होईल खरी सुरवात
तेवढ्यात तिला offer आली परदेशात
विचारलं हे नाही तिनं घेतला decision
मी हि म्हटलं आपण नको व्हायला दुसरा option
ती गेली निघून
कायमची ताटातूट
Sad song violin सगळं एक साथ
दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत
अनेक दिवस आठवणीत picture पहिले जाऊन
Popcorn च्या counter पाशी राहिलो उभा राहिलो
कुकडुकु
१४ फेब्रुवारी happy birthday माझा
Exactly १२ वाजता
Massage आला तिचा
राहवत नाही सतत विचार तुझा
तुझा तुझ्या विना वेळ जात नाही माझा
तुझं हसणं हवय तुझं रुसणं हवाय
तू नसलास तरी एकमेकांचा असणं हवय
नुसतं text वाचूनही डोळ्यातून पाणी आलं
मग international call चा मोठ्ठ bill आलं
अरे गाढवांनो इथे झाली complete
आमची story twist वाली turn वाली love story
ह्यांची story कित्ती भारी hit वाली love story
हो माझी love story हो आमची love story

Chansons les plus populaires [artist_preposition] जसराज जोशी

Autres artistes de Film score