अल्लड हुल्लड मना
अल्लड हुल्लड मना
सावर जरा ऐकणा
अल्लड हुल्लड मना
सावर जरा ऐकणा
कधी मिठीची आस
चाहूल तुझी खास
मणी तुझाच भास का
येड येडुला मन
तुझ्या विनाही सुन्न
आतुर खुलं मन का
अल्लड हुल्लड मना
तुझ्या सोबतीचा आसरा
तुझ्या संगतीचा निवारा
व्याकूळला जीव बावरा
तुझ्याविना अधुरा हुआ
भरल्या शिवारी
यातना जिव्हारी
आग ही खुमारी
बंधना
मरतो झुरुनी
उरतो मरुनी
लागल्या अंतरीला
खुणा
का हूर दाटे मणी
कशी ही आणीबाणी
अधीर उरी भावना
तुझ्यात अर्थ सारा
तुझ्या ठायी किनारा
तुझाच स्वर्ग या मना
अल्लड हुल्लड मना
खुल्यावानी भीर भीरला
मोहरला कधी झरलं
तुझ्या आठ्वच चांदणं
पांघरून मान भरलं
सावरू कसा मी
आवरु कसा मी
भरला उरात चांदवा
झिंगल्या सुरात
दान्गल्या उरात
रंगल्या भारत
भावना
तुझ्या कुशीत घे ना
तुझ्याच सोबतीण
झुळूदे अंबारी झुला
वाहीन सार तुला
राहीन सोबतीला
सुखाची सारं सांग ना
अल्लड हुल्लड मना
सावर जरा ऐकणा